Akole Times News Channel
Akole Times News Channel
  • 5 345
  • 27 731 441
ईश्वराने दिलेल्या ताकदीचा उपयोग जनसेवेसाठी करणार - आ.लहामटे | Akole Times
#mla #dr.kiranlahamte #akole #akole_sangamner #shrikrishna
__________________________________________________________
Akole Times News Network - Amol Shirke
नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
m. AkoleTimesNews
akole_times
- अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
- अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
- या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
- तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
- जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
- 9922820204
- 9975550204
- shirkeamol5@gmail.com
- मा.श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स
Переглядів: 579

Відео

शिवरायांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला,अमित भांगरेंनी फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी | Akole Times
Переглядів 3,7 тис.19 годин тому
अकोलेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने युतीच्या काळ्या कारनाम्यांची फोडली दहीहंडी Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्य...
अरे व्वा ! 21 फूट उंचीची श्रीकृष्णाची मूर्ती भाविकांसह पर्यटकांचे वेधणार लक्ष | Akole Times
Переглядів 5 тис.2 години тому
विठेच्या दत्तगडावर आ.लहामटेंच्या पुढाकारातून श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्य...
चौथ्या श्रावणी सोमवारची श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पहाटेची महाआरती | Akole Times
Переглядів 8304 години тому
देवस्थानचे व्यवस्थापक गुरव पुजारी चंद्रकांत कौदरे यांच्या हस्ते आरती व महापूजा संपन्न Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भ...
चि.यशदादा संदीपराव नवले यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा | Akole Times
Переглядів 6017 годин тому
शुभेच्छुक - यशदादा मित्रमंडळ नवलेवाडी,आगर समस्त नवले पाटील परिवार व आप्तेष्ट तसेच अकोले टाईम्स परिवार Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्व...
बागुल साहेबांमुळे कळस कृषी प्रदर्शनाला कधीही गालबोट लागला नाही - सागर वाकचौरे | Akole Times
Переглядів 8617 годин тому
विजवितरणचे अकोले उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल यांची बदली Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाल...
वारकरी सांप्रदायाचे प्रश्न पवार साहेब संमेलनाच्या माध्यमातून समजून घेणार - अमित भांगरे | Akole Times
Переглядів 1,2 тис.7 годин тому
महाराष्ट्र राज्य वारकरी संमेलनासाठी अकोले तालुक्यातून वारकरी रवाना Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय द...
भंडारदरा धरण 100 टक्के भरले,प्रवरेला पुन्हा पूर | Akole Times
Переглядів 9 тис.7 годин тому
Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात......... - तुमच्यावर काही अन...
आ.लहामटेंची तिरंगा जनसंवाद यात्रा पोहोचली अतिदुर्गम बिताका गावात | Akole Times
Переглядів 2,2 тис.7 годин тому
बिताका गावाला पर्यटनातून वेगळी ओळ निर्माण करून देणार - आ.लहामटे Akole Times News Network - Amol Shirke नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका m. AkoleTimesNews akole_times - अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे. - अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळ सर्वदूर आहे. - या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबाव...
बागुल साहेबांना निरोप देताना कभी खुशी कभी गम अशी अवस्था - सुरेश नवले | Akole Times
Переглядів 4509 годин тому
बागुल साहेबांना निरोप देताना कभी खुशी कभी गम अशी अवस्था - सुरेश नवले | Akole Times
ज्ञानेश बागुल साहेब खुर्चीची ओळख निर्माण करून गेले - घनश्याम माने | Akole Times
Переглядів 1,5 тис.9 годин тому
ज्ञानेश बागुल साहेब खुर्चीची ओळ निर्माण करून गेले - घनश्याम माने | Akole Times
अकोले तालुक्यात चांगल्या काम केलेल्या अधिकाऱ्याची बदली झाली याचं दुःख - जालिंदर वाकचौरे| Akole Times
Переглядів 3,9 тис.9 годин тому
अकोले तालुक्यात चांगल्या काम केलेल्या अधिकाऱ्याची बदली झाली याचं दुः - जालिंदर वाकचौरे| Akole Times
कर्तव्य बजावत असताना अकोलेकरांनी खूप प्रेम दिलं - ज्ञानेश बागुल | Akole Times
Переглядів 2,2 тис.9 годин тому
कर्तव्य बजावत असताना अकोलेकरांनी खूप प्रेम दिलं - ज्ञानेश बागुल | Akole Times
अकोले तहसीलवर बदलापूर घटनेचा निषेध,खा.वॉकचौरेंनी केला शिंदे सरकारचा निषेध | Akole Times
Переглядів 3,2 тис.12 годин тому
अकोले तहसीलवर बदलापूर घटनेचा निषेध,खा.वॉकचौरेंनी केला शिंदे सरकारचा निषेध | Akole Times
आढळा खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,सुषमा दराडे शेतकऱ्यांच्या बांधावर | Akole Times
Переглядів 4,8 тис.12 годин тому
आढळा खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,सुषमा दराडे शेतकऱ्यांच्या बांधावर | Akole Times
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण | Akole Times
Переглядів 6 тис.14 годин тому
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण | Akole Times
माझ्यामुळे जालिंदर वाकचौरे 432 मतांनी निवडून आले - शिवाजीराजे धुमाळ | Akole Times
Переглядів 11 тис.14 годин тому
माझ्यामुळे जालिंदर वाकचौरे 432 मतांनी निवडून आले - शिवाजीराजे धुमाळ | Akole Times
वैभव पिचडांनी त्यांच्या काळात तालुक्यासाठी चांगलं काम केलं - जिल्हाध्यक्ष लंघे | Akole Times
Переглядів 89114 годин тому
वैभव पिचडांनी त्यांच्या काळात तालुक्यासाठी चांगलं काम केलं - जिल्हाध्यक्ष लंघे | Akole Times
जालिंदर वाकचौरेंची भाजपातून हकालपट्टी करावी - सिताराम भांगरे | Akole Times
Переглядів 3,3 тис.14 годин тому
जालिंदर वाकचौरेंची भाजपातून हकालपट्टी करावी - सिताराम भांगरे | Akole Times
आदिवासी पेसा भरतीप्रश्नी अकोले तहसीलवर आदिवासी बांधवांचा मोर्चा | Akole Times
Переглядів 1,9 тис.14 годин тому
आदिवासी पेसा भरतीप्रश्नी अकोले तहसीलवर आदिवासी बांधवांचा मोर्चा | Akole Times
मी विधानसभा लढविणारच,महायुतीच्या रावणाचा प्रचार करणार नाही - वैभव पिचड | Akole Times
Переглядів 25 тис.14 годин тому
मी विधानसभा लढविणारच,महायुतीच्या रावणाचा प्रचार करणार नाही - वैभव पिचड | Akole Times
चुलतभाऊ व तलाठ्याने मला शासकीय लाभ मिळू दिला नाही - गजानन पिचड | Akole Times
Переглядів 4,7 тис.16 годин тому
चुलतभाऊ व तलाठ्याने मला शासकीय लाभ मिळू दिला नाही - गजानन पिचड | Akole Times
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार,उत्कर्षा रुपवते संतापल्या | Akole Times
Переглядів 1,7 тис.16 годин тому
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार,उत्कर्षा रुपवते संतापल्या | Akole Times
विधवा - निराधार महिलांना अमित भांगरेंनी दिला मायेचा आधार | Akole Times
Переглядів 4 тис.16 годин тому
विधवा - निराधार महिलांना अमित भांगरेंनी दिला मायेचा आधार | Akole Times
लाडकी बहीण योजना विधवा महिलांना मिळावी - संगिता साळवे | Akole Times
Переглядів 1,8 тис.16 годин тому
लाडकी बहीण योजना विधवा महिलांना मिळावी - संगिता साळवे | Akole Times
जालिंदर वाकचौरे म्हणजे भाजपा नाही,रमेश राक्षे यांनी जालिंदर वाकचौरेंना डिवचले | Akole Times
Переглядів 1,8 тис.19 годин тому
जालिंदर वाकचौरे म्हणजे भाजपा नाही,रमेश राक्षे यांनी जालिंदर वाकचौरेंना डिवचले | Akole Times
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावर ओढले ताशेरे | Akole Times
Переглядів 1,1 тис.19 годин тому
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावर ओढले ताशेरे | Akole Times
श्री स्वामी समर्थ कापड दुकानात भव्य मान्सून सेल ,20 ते 50 टक्क्यांपर्यंत भव्य सूट | Akole Times
Переглядів 48719 годин тому
श्री स्वामी समर्थ कापड दुकानात भव्य मान्सून सेल ,20 ते 50 टक्क्यांपर्यंत भव्य सूट | Akole Times
90 वर्षाच्या आजोबांनी अमित भांगरेंना निवडणुकीसाठी दिली 100 रुपयांची देणगी | Akole Times
Переглядів 2,5 тис.21 годину тому
90 वर्षाच्या आजोबांनी अमित भांगरेंना निवडणुकीसाठी दिली 100 रुपयांची देणगी | Akole Times
तिसऱ्या श्रावणी सोमवारची श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पहाटेची महाआरती | Akole Times
Переглядів 41421 годину тому
तिसऱ्या श्रावणी सोमवारची श्री क्षेत्र भीमाशंकर येथील पहाटेची महाआरती | Akole Times

КОМЕНТАРІ

  • @goraangare-vh3ne
    @goraangare-vh3ne Годину тому

    अकोले तालुक्यात जेवढा निधी नाही तेवढा एकट्या समशेरपूर गटात दराडे साहेबांनी आणला. दराडे साहेबांच्या माध्यमातून आढळ विभागात भरपूर विकास कामे झालेली आहेत व काही चालू आहेत.

  • @nitinbhojane7303
    @nitinbhojane7303 Годину тому

    Fix maji aamdar

  • @namdeobhangare
    @namdeobhangare Годину тому

    हे जे वाईट कॅमेंट करतात त्यांना शेतकऱ्यांचे घेण देन नाही फक्त आपली राजकीय पोळी भाजायची असते ..हे कधी गेलेच नाही शेतकऱ्याच्या बांधावर ..चौकात बसून फुशारक्या मारतात.

  • @father_of_
    @father_of_ Годину тому

    खरच खूप नुकसान झाले आहे शेतकऱ्याचे , ताई तुमच्या व दराडे साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावा हि विनंती

  • @ramekhande595
    @ramekhande595 5 годин тому

    एकच वादा अमित दादा

  • @vishalanandache8854
    @vishalanandache8854 6 годин тому

    Kon re to सांगनारा

  • @yashnawale260
    @yashnawale260 12 годин тому

    Thank you 🥰

  • @shivnandanpardeshi3185
    @shivnandanpardeshi3185 12 годин тому

    जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुकीसाठी शुभेच्छा ❤

  • @gopinathmengal5881
    @gopinathmengal5881 13 годин тому

    2024फिक्स आमदार किरण लाहमटे साहेब

  • @user-wp6eq6ye9u
    @user-wp6eq6ye9u 15 годин тому

    मस्त 😊😊😊😊😮😮😮

  • @pravinughade2049
    @pravinughade2049 16 годин тому

    Avaj nahi

  • @vaibhavwakchaure8779
    @vaibhavwakchaure8779 16 годин тому

    😅शेतकरी मित्र कसला...वापरुन बघ...भुरट्या....तोड पाणी झाली नाही वाटत..

  • @AniketTitame-o8j
    @AniketTitame-o8j 18 годин тому

    अकोले तालुका आमदार अमित दादा❤

  • @AniketTitame-o8j
    @AniketTitame-o8j 18 годин тому

    एकच वादा अमित दादा

  • @AniketTitame-o8j
    @AniketTitame-o8j 18 годин тому

    दादा लढा जनता आपल्या पाठीशी आहे

  • @satishchaskar7674
    @satishchaskar7674 18 годин тому

    शेंडी ची हुकूमशाही हंडी सारखी तोडून टाका

  • @pralhadagro
    @pralhadagro 18 годин тому

    Kon ahai mulaga, kaay naav ahai

  • @dagadutrimbakkhadgir4242
    @dagadutrimbakkhadgir4242 19 годин тому

    नको शिकू गपवित मरत जा

  • @sunilpansare4958
    @sunilpansare4958 19 годин тому

    महायुती सरकारचे काळे कारनामे % साठी

  • @Nikhil_shindegaming
    @Nikhil_shindegaming 19 годин тому

    धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम

  • @BabuLahange
    @BabuLahange 23 години тому

    आता एकच साहेब भांगरे साहेब जय आदिवासी

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 23 години тому

    आदिवासी विद्यार्थी pesa विभागतील जागा भरण्यासाठी..आंदोलन सुरू आहे...त्या कडे लक्ष द्यावे....फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि राजकारण सुरू आहे...जाहीर निषेध....

  • @madhavpardhi4060
    @madhavpardhi4060 День тому

    Jay Aadiwasi ❤❤

  • @gopinathmengal5881
    @gopinathmengal5881 День тому

    विकासाचा वारकरी आदरणीय आमदार किरण लाहमटे साहेब. आपले हार्दिक अभिनंदन 💐💐🙏🙏

  • @SK-zt1hs
    @SK-zt1hs День тому

    माहानूभव हा आसा धर्म आहे त्या धर्मात मास मौस घाणारे चालत नाहित आणी काहि पैसा साठि हा धर्म बुडवला आहे

  • @manishpawar5935
    @manishpawar5935 День тому

    कधीची घटना आहे

  • @sunilugale4435
    @sunilugale4435 День тому

    योग्य काम

  • @eknathbenke7917
    @eknathbenke7917 День тому

    पट्याकील्याला पण निधी द्या छत्रपती शिवाजी राजे यांनी येथे वास्तव्य केले होते हे साऱ्या जगाला माहिती होईल माझ्या राजाचे कार्य लय मोठे आहे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सद्बुद्धी देवो पट्ट्याकिल्याला निधी मिळो

  • @AshishBhujbal-dz4rx
    @AshishBhujbal-dz4rx День тому

    👋

  • @AshishBhujbal-dz4rx
    @AshishBhujbal-dz4rx День тому

    एक नंबर काम केले😂

  • @sunilugale4435
    @sunilugale4435 День тому

    देव,देश,धर्माचे पालन करणारे अकोले तालुक्याचे कार्यसम्राट, लोकप्रिय, आमदार किरणजी लहामटे साहेब.. आपणास सदैव ईश्वराचे अगणित आर्शिवाद पाठीशी राहतील.

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 День тому

    ना घर का ना घाटका

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 День тому

    कमेंट वाच बे

  • @user-jm6mo3xp4w
    @user-jm6mo3xp4w 2 дні тому

    याला हिस्सा मिळाला नाही वाटत म्हणून ओरडत आहे

  • @user-jm6mo3xp4w
    @user-jm6mo3xp4w 2 дні тому

    सत्तेत चार पिढ्या बसुन खातील ऐवढ कमाविले आहे आता घरी बसा दुसऱ्याला संधी मिळु दया आपण ४० वर्षात काय केले हे जनतेला सर्वश्रुत आहे बकवास बस झाली आपला पराभव निश्चित मतदार इतके दुधखुळे नाहीत

  • @Kapildeshmukh1999
    @Kapildeshmukh1999 2 дні тому

    फक्त वैभव भाऊ पिचड

  • @Kapildeshmukh1999
    @Kapildeshmukh1999 2 дні тому

    शून्यातून विश्व निर्माण केल भांगरे बाबा नि आजुनं गाडीवर फिरताय कोणती संपत्ती नाही जय भांगरे बाबा 🚩 त्याच्या जीवावर उड्या मारतात😮

  • @GovindBangar-h9q
    @GovindBangar-h9q 2 дні тому

    तु निवडून येऊ शकत नाही.

  • @dnyneshwarmore8764
    @dnyneshwarmore8764 2 дні тому

    Wish you happy birthday Yash 🎉🎉❤❤stay blessed and happy 🎉🎉

  • @bhagwanwakchaure4217
    @bhagwanwakchaure4217 2 дні тому

    इथं फक्त शरद पवारांची तुतारी वाजेल

  • @asmitashete4560
    @asmitashete4560 2 дні тому

    शरद पवार साहेब यांच्या बरोबर जा साहेब नाहीतर या वेळ तुम्हीच निवडून येणार पण महा विकास आघाडी सत्तेत येणार आहे तेव्हा काळजी हीच वाटते आहे

  • @dattadaund4545
    @dattadaund4545 2 дні тому

    आर हाड

  • @user-in8nx6in5p
    @user-in8nx6in5p 2 дні тому

    कार्यसम्राट आमदार डॉ.किरणजी लहामटे साहेब

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 2 дні тому

    Soil charger technology aaj je shetkari vaprtay te chinta mukt aahe jay hind jay sct Vedic 😊🙏

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 дні тому

    यांचे सगळ्यांची चेहरे पहाण्यासारखे आहेत काळवंडलेली कारण फक्त फेका फेकी खरे काहीच नाही

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 дні тому

    भाषण ढूंगणाला रग लागे पर्यंत ओरडू ओरडू करता पण कृती मात्र शुन्य

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 дні тому

    जळगावात आता ताजी घटना घडली त्यावर बोल टरबूजा फालतु आणि फडतूस भाषण बंद करा

  • @The_Truth_3
    @The_Truth_3 2 дні тому

    तू घरात गोधडी घेऊन झोपतो तर तुला कोण मतदान करणार आहे

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 дні тому

    आता 2024 विधान सभेसाठी कोणीही असूदेत शरद पवार साहेब यांचे ncp चे उमेदवार असतील तर यश नकी आहे त्यामुळे तुतारीच येणार आहे

  • @amolpadawale2251
    @amolpadawale2251 3 дні тому

    कुणी कुणी झट्टे उपटले ते सांगा😅😅😂